Live – राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात भाजप आक्रमक, लोकसभेत गोंधळ

1046
lok-sabha
 • ‘वंदे मातरम्’ने लोकसभेचे हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित
 • लोकसभेचे कामकाज 12:15 पर्यंत स्थगित
 • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलण्यास उभे राहिले, पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ
 • लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू
 • लोकसभेचे कामकाज 12 पर्यंत स्थगित

 • पंतप्रधानांच्या मेक इंडियाबद्दल आम्ही सन्मानपूर्वकच बोलतो. पण देशात काय सुरू आहे. राहुल गांधी देखील हेच सांगत होते की, मेक इन इंडिया झालं नाही, उलट महिलांवर होणारे बलात्कार वाढले – कन्निमोळी
 • राहुल गांधी यांनी सभागृहाच्या बाहेर प्रचारफेरीत ते विधान केलं आणि उत्तर माझ्याकडून मागितंल जात आहे, माझं आणि सुप्रीया यांचं नाव घेऊन उत्तर मागितलं जात आहे. – कन्निमोळी
 • लोकसभेत प्रचंड गोंधळ
 • राहुल गांधी माफी मागा, भाजप खासदारांची मागणी
 • अशा वक्तव्यातून राहुल गांधी देशाला काय संदेश देऊ इच्छितात? हिंदुस्थानातील महिलांवर रोज बलात्कार व्हावेत अशी राहुल गांधींचं म्हणणं आहे? – स्मृती इराणी
 • राहुल गांधी आणि काँग्रेस महिलांना काय समजते? – संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी
 • राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, भाजप खासदारांची मागणी
 • प्रश्नोत्तरांचा वेळ सुरू होण्याआधीच भाजपकडून माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लोबोल
 • दोन्ही सभागृहात शहिदांसाठी 2 मिनिटांचे मौन, त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू
 • लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात
 • शहिदांचे कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित होते…
 • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, गुलाम नबी आजाद आणि अन्य पक्षाच्या नेत्यांनी देखील शहिदांना नमन केलं…
 • उपराष्ट्रपती वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली…
 • संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली…
आपली प्रतिक्रिया द्या