9 – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2019 शिरपूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shirpur

मतदार संघ – शिरपूर (अनुसूचित जमाती)

भाजपच्या काशिराम वेचन पावरा यांनी 1,19,582 इतकी मतं मिळवत विजयी आघाडी घेतली आहे. त्यांना 56 टक्के मतं पडली आहेत. तर अपक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर यांना 70947 मतं पडली आहे.

काँग्रेसचे रणजितसिंह भरतसिंह पावरा, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. मोतीलाल दामू सोनावणे हे फारसा प्रभाव दाखवू शकलेले नाही.