
- शांतततेच्या मार्गाने विरोध आणि मतप्रदर्शन करा
- कायदा, सुव्यवस्थेला गालबोट लागेल, अशी कृती करू नका
- हिंसाचार वाढवण्याच्या कोणत्याही प्रकारांना बळी पडू नका
- राज्य सरकार राज्यातील सर्व नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यास समर्थ आहे.
- जनतेने गैरसमज पसरवू नये, यावर न्यायालयाचा निर्णय यायचा आहे.
- या कायद्यामुळे देशात अशांतता आहे, आंदोलने होत आहेत
- कोणत्याही धर्मचा हक्का अबाधित आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात शांततेने आंदोलन करावे- मुख्यमंत्र्याचे आवाहन
- विधानसभेचे कामकाज सुरू
- आमदारांच्या एकत्रित फोटोसेशनवेळी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस गैरहजर
- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानिमित्त आमदारांचे एकत्रित फोटोसेशन

- विधानसभेच्या आमदारांचे फोटोसेशन
- विधान परिषदेचे कामकाज सुरू
https://www.saamana.com/cm-uddhav-thackrey-farmers-crop-insurance/
महाराष्ट्र डंपिंग ग्राऊंडमुक्त करण्याची गरज! आमदार आदित्य ठाकरे यांची सूचना




























































