Photo – लाल मोनोकिनीमध्ये दिसली विश्वसुंदरी, ग्लॅमरस लूक व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार असलेली विश्वसुंदरी मनुषी छिल्लर सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे.

मनुषी हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून समुद्रकिनाऱ्यावरील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या मोनोकिनीमध्ये मनुषी ही समुद्रकिनारी बॉडी फ्लॉन्ट करताना दिसली.

मनुषी छिल्लर सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यासोबत ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.