मारुती सुझुकीने बाजारात आणली नवी एसयूव्ही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मारुती सुझुकी कंपनीने एक्सएल-6 ही नवी सहा आसनी कार बाजारात आणली असून 11 ते 15 लाखांपर्यंत तिची किंमत आहे. जेटा, अल्पा, अल्फा प्लस आणि अल्फा प्लस डय़ुएल टोन या व्हेरिएंटमध्ये कार उपलब्ध करण्यात आली आहे. व्हेंटिलेटेड सीट, 6 स्पीड ऑटोमॅटिक गियर, 7 इंची टच क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा या वैशिष्टय़ांसह केवळ मोबाईल फोनवर ही कार सुरू होणार आहे.