मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रूग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. छातीत दुखत असल्या कारणाने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची महापौर कार्यालयातून देण्यात आली आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात महापौरांना दाखल करण्यात आल्याचं समजत आहे.