रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज रविवारी माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड या डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.


तसेच हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर सकाळी 11.40 ते सांयकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यार येणार आहे.