गुजरातमध्ये अधिकारी ‘मॉक वोट’ डिलिट करायला विसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुजरातमध्ये निवडणूक अधिकारी 15 मतदान केंद्रात मॉक वोट डीलिट करण्यास विसरले. यामुळे येथील 11 मतदार संघात व्हीव्हीपीटीच्या स्लिप मोजण्यात य़ेणार आहेत. यामुळे राज्यातील 930 मतदान केंद्रातही व्हीव्हीपीटीच्या स्लिप मोजणे अनिर्वाय झाले आहे.

ज्या मतदान केंद्रात मॉक वोट डिलीट करण्यास अधिकारी विसरले त्यात पाटण, मेहसाणा, गांधीनगर, अहमदाबाद,सुरेंद्रनगर, राजकोट, छोटा उदेपूर, भरूच, वलसाड, आणि जुनागढचा समावेश आहे.