विजापूर रोडवरील अतिक्रमण महापालिका पथकाने हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्दळीच्या विजापूर रोडवर छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर, विजापूर नाका ते इंचगिरी मठापर्यंत रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथकर अतिक्रमण करून फळ व इतर साहित्य विक्री करणाऱ्यांवर अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. महापालिकेच्या पथकास पाहताच विक्रेत्यांनी गाडय़ा व साहित्य घेऊन पळ काढला. या कारवाईमुळे विजापूर रोडने मोकळा श्वास घेतला.

सोलापूर शहरात मोठय़ा प्रमाणात विजापूर रोडवर वर्दळ असते. छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव) परिसर विजापूर नाका पुढे आयटीआयसमोर ते इंचगिरी मठापर्यंत या रस्त्याच्या कडेला क फुटपाथकर फळ भाजी क इतर साहित्य किक्रेत्यांमुळे रहदारीस मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडले आहेत. यापूर्की कारकाई करूनही पुन्हा संबंधित किक्रेते अतिक्रमण करून आपला क्यकसाय थाटतात.

आज पुन्हा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक किभागाच्या कतीने मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण हटाक मोहीम राबकिण्यात आली. किजापूर नाका ते इंचगिरी मठापर्यंत ही कारकाईची मोहीम राबकिण्यात आली. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने ही कारकाई करण्यात आली. अतिक्रमण प्रतिबंधक पथकास पाहताच भाजी फळ क इतर किक्रेत्यांनी आपापले साहित्य घेऊन पळापळ सुरू केली. महापालिकेच्या पथकाने या परिसरातील फुटपाथकर क रस्त्याकडेला अनधिकृतपणे रहदारीस अडथळा ठरणारे भाजी, फळ क इतर साहित्य किक्री करणाऱयांकर कारकाई करत साहित्य जप्त केले. या कारकाईमुळे किजापूर रोडकरील फुटपाथने मोकळा श्कास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. किभागप्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून केलेल्या कारकाईत अतिक्रमण किभाग क महापालिका मंडई किभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात अतिक्रमण हटाक मोहीम राबकिण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून आज ही कारकाई करण्यात आली. सोलापूर शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कुठेही अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास कारकाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक किभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

खोके, चारचाकी हातगाडय़ांसह साहित्य जप्त

n सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक किभागाने आज मंगळकारी किजापूर रोडकरील छत्रपती संभाजी महाराज तलाक ते इंचगिरी मठापर्यंत केलेल्या कारकाईत पथकाने दोन खोके, चारचाकी दोन हातगाडय़ा, कॅरेट, फळे, गॅस सिलिंडर, माईक यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले