Video – संजय राऊत यांनी ऐकवला कवी कलश यांनी शंभूराजेंना सांगितलेला मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमध्ये आयोजित निर्धार शिबीरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ऐकवला कवी कलश यांनी छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलेला मंत्र.