#Budget2019 बुँदसे गयी वो हौद से नही आती, राष्ट्रवादीचे ‘ट्विटर’अस्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
piyush-goyal-budget 2019

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रभारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी शुक्रवारी मोदी सरकारचे अंतरीम बजेट सादर केले. यानंतर विरोधकांनी त्यांना टार्गेट केले असून राष्ट्रीवादी काँग्रेसनेही मोदी सरकारवर ट्विटरअस्त्र डागले आहे.

‘तुमच्या घोटाळ्यांची लक्तरे इतकी आहेत, की कितीही सारवासारव केली वा मोठमोठी आश्वासने दिली तरीही ‘बुँदसे गयी वो हौद से नही आती’ ही सरकारची परिस्थिती आहे’, असे ट्वीट राष्ट्रवादीने केले आहे.