
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या स्मारकावरील पुष्पहार कोमेजून गेला आहे. या स्मारकाची देखभाल करणाऱया यंत्रणेच्या या दुर्लक्षामुळे मुंबईकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


























































