
‘बिग बॉस 14 फेम’ निक्की तांबोळी तिच्या जबरदस्त फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निक्की तांबोळीचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे. गुलाबी रंगाच्या शिमरी साडीत कर्वी फिगर फॉन्ट करताना ती दिसत आहे.




























































