
पाकिस्तानच्या वायुदलाने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात आठ दहशतवादी ठार झाले. या एअर स्ट्राईक हल्ल्यामागे टीटीपीच्या दहशतवाद्यांना पंठस्नान घालणे हा हेतू होता. अफगाणिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमा क्षेत्रालगत व पाकिटका प्रांताच्या परिसरात पाकिस्तानी वायुसेनेकडून लक्ष्य करण्यात आले.





























































