पवन कल्याण यांना हवं हे महत्त्वाचं पद; TDP मागणी मान्य करणार का?

pawan-kalyan

जनसेना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सर्वानुमते निवडून आलेले अभिनेते-राजकारणी पवन कल्याण हे आंध्र प्रदेश मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तेलुगु देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू बुधवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने ते त्यांच्या पक्षासाठी पाच कॅबिनेट पदेही मागणार आहेत, अशी ही माहिती मिळत आहे.