Photo – फक्त 22 हजार रुपयांत घरी घेऊन जा ‘हीरो स्प्लेंडर’, वाचा काय आहे ऑफर…

तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट कमी असेल, तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशा एका बाईकबद्दल माहिती सांगणार आहोत. कमी किंमतीत चांगली बाईक खरेदी करण्यासाठी सेकंड हँड वाहन हा एक उत्तम पर्याय आहे. अशीच एक बाईक विक्रीसाठी CARS24 या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

untitled-4-copy

CARS24 या संकेस्थळावर ‘हीरो स्प्लेंडरम’ ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्याची किंमत 22 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

caa

या संकेस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या बाईकचे मॉडेल 2011 आहे. या बाईकने आतापर्यंत 64,447 किलोमीटर अंतर कव्हर केले आहे.

axa

हीरो स्प्लेंडरमच्या खरेदीवर कंपनी एक वर्षाची वारंटी देत असून ही वारंटी बाईकच्या सर्व पार्ट्स वर लागू आहे. यासह या बाईकवर 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी उपलब्ध असेल.

आपली प्रतिक्रिया द्या