
बिग बॉसच्या चौदाव्या सिझनमध्ये झळकून प्रसिद्ध झालेली निक्की तांबोळी तिच्या बोल्ड लुक्समुळे चर्चेत असतेच. आता तिने परिधान केलेली बिकिनी साडी धुमाकूळ घालत आहे. फ्लुरोसंट रंगाची ही साडी आणि त्यावर प्रिंटेड बिकिनी ब्लाऊज असं हटके कॉम्बिनेशन तिने केलं आहे.



































































