Photo – पुण्यात मुसळधार पावसाने दाणादाण

पुण्यात ऐन गणेशोत्सवावेळी पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे. गणरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या पुणेकरांना पावसात भिजत जावं लागलं आहे. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)