Photo- चीनची हाय स्पीड ‘फ्लोटिंग ट्रेन’ लॉन्च, गती जाणून व्हाल हैराण…

maglev train

चीनने मंगळवारी आपली हाय स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनचे म्हणजेच फ्लोटिंग ट्रेनचे उद्घाटन केले आहे. ही ट्रेन उच्च तापमानाच्या सुपरकंडक्टिंग पॉवरवर धावते. आज आपण याच हाय स्पीड ट्रेनबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

5

ह्या ट्रेनची गती प्रतितास 600 किमी इतकी असल्याचा दावा करण्यात येत आहे. या ट्रेनची लांबी सुमारे 69 फूट आहे.

2

ही ट्रेन चीनमधील क्विंगदाओ या शहरात तयार करण्यात आली आहे.

6

बीजिंग ते शांघाय ह्या दोन शहरांमधील 1000 किमीचे अंतर ही ट्रेन फक्त अडीच तासात पार करते.

7

आपली प्रतिक्रिया द्या