Photo – चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. त्याच्या आगमनासाठी चौफेर तुडुंब गर्दी जमली होती. या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (सर्व फोटो – रुपेश जाधव)