मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे केले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना मिठाई भरवून केले अभिनंदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले,शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मातोश्रीवर उपस्थित
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले एकमेकांना मिठाई भरवताना