Photo – साध्यासुध्या दिव्यांकाच्या ग्लॅमरस अदांवर नेटकरी फिदा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरची बहु दिव्यांका त्रिपाठी दहिया ही सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. तिच्या एरवीच्या साध्यासुध्या रुपापेक्षा वेगळं असं छान, ग्लॅमरस फोटोशूट तिने केलं आहे. गुलाबी रंगाच्या इंडोवेस्टर्न पेहरावात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.