[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="334041,334040,334039,334038"]
ताज्या बातम्याफोटो Photo – देव दिवाळीला सजली काशीनगरी सामना ऑनलाईन | 30 Nov 2020, 11:01 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 देव दिवाळीनिमित्त पवित्र तीर्थक्षेत्र काशी येथे नयनरम्य रोषणाई करण्यात आली आहे. या दिव्यांच्या प्रकाशात काशीतील घाटही उजळून निघाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत.