[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="267368,267367,267366,267369"]
ताज्या बातम्याफोटो Photo- बर्फाळलेल्या शिखरांमधलं विलोभनीय ‘केदारनाथ’ सामना ऑनलाईन | 4 Nov 2019, 11:03 am बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिर परिसरातील शिखरांवर बर्फाची चादर पसरली आहे. फोटो सौजन्य- एएनआय पांढऱ्या शुभ्र बर्फाने नटलेल्या शिखरांमध्ये कैलासपती केदारनाथाचं मंदिर अतिशय विलोभनीय दिसत आहे. उत्तराखंडच्या पर्वतीय भागात आता हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे. त्यामुळे मंदिरही बंद ठेवण्यात आलं आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर नयनरम्य दिसत आहे.