‘जिवलगा’ मालिकेचे कलाकार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी सामना ऑनलाईन | 19 Apr 2019, 3:26 pm 95 Facebook Twitter 1 / 4 स्टार प्रवाह वरील आगामी जिवलगा या मालिकेतील स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. स्वप्नील जोशी बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर होता. आता तो पुन्हा मालिकेत पदार्पण करत आहे. सिद्धार्थ चांदेकरही जिवलगा मालिकेतून पुन्हा छोट्या पडद्याकडे वळत आहे. स्वप्नील आणि सिद्धार्थ यांच्यासोबत अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे या दोन अभिनेत्रीही जिवलगा मालिकेत दिसणार आहेत. आपली प्रतिक्रिया द्या