Photo – दीपावलीनिमित्त विठुराया नटला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीपावलीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात खास सजावट करण्यात आली आहे. विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींनाही नटवण्यात आलं आहे. विविध मौल्यवान दागिन्यांचा साज ल्यायलेला विठुराया शोभून दिसत आहे.

vithoba-1 vithoba-2 vithoba-3