शहापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक आणि आमदार संजय शिरसाठ उपस्थित होते.