अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटो आता व्हायरल होत आहेत. दोन्ही अभिनेत्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.