PM modi Live:- देश सुरक्षित हातात आहे- पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-rajsthan

सामना ऑनलाईन । चुरू

  • बांधकाम सुरू असलेल्या घरांचे भाव कमी होणार, जीएसटीत बदल करण्यात आले आहेत
  • गृहकर्जाच्या व्याजावर सूट देण्यात आली आहे, मध्यम वर्गाला फायदा
  • राजस्थानमध्ये 7 लाख परवडणारी घरे बनवली
  • आयुष्यमान भारत योजनेतून 50 कोटी लोकांना फायदा मिळाला
  • राजस्थानच्या सरकारने शेतकऱ्यांची यादी पाठवली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेचा लाभ घेता आला नाही
  • काँग्रेस सरकारवर कडाडून टीका
  • शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या शुभ योजनेला दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली
  • जवानांच्या कुटुंबांना 35 हजार कोटी देण्यात आले आहेत
  • आमच्यासाठी स्वत: पेक्षा मोठा पक्ष आहे आणि पक्षा पेक्षा मोठा देश आहे
  • आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शन (OROP) लागू केले
  • देश आज सुरक्षित हातात आहे
  • मै देश को नही झुकने दुंगा, मोदींनी पुन्हा कवितेची आठवण करून दिली
  • भारत माता की जय, घोषणांनी चुरूच्या सभेला सुरुवात