Live – काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

2218
Devendra fadanvis chief minister maharashtra

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद –

  • या निर्णयानंतर कोणचाही विजय किंवा हार म्हणून पाहू नका
  • या निर्णयाचा स्वीकार केल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो
  • लोकशाहीच्या सर्वोच्च मूल्यांना मजबूत करणारा हा निकाल आहे.
  • राम जन्मभूमीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
आपली प्रतिक्रिया द्या