
रातोरात स्टार झालेल्या प्रिया प्रकाश वॉरिअर ही सध्या मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रियाने नुकतेच आपले काही खास फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
गुलाबी ब्लाऊज, काळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात हार आणि केसात गुलाब अशा लूकमध्ये प्रिया वॉरिअरने फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
मल्याळम चित्रपटातील एका गाण्यामध्ये डोळ्यांनी केलेल्या इशाऱ्यामुळे प्रिया वॉरिअर चर्चेत आली होती. यामुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली होती.
View this post on Instagram
प्रिया प्रकाश वॉरिअर सध्या एका कन्नड चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. याआधी तिने दोन तेलुगू चित्रपटही केले आहेत.
View this post on Instagram




























































