देवाची झोपमोड होते म्हणून मशीन हटवले!

पुरीतील जगन्नाथ मंदिरात थेट गाभाऱ्यापर्यंत उंदरांचा सुळसुळाट झाल्याने उंदरांना पळवून लावण्यासाठी ’अर्थ इनोवेशन’ हे मशीन मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात आले होते. मात्र, या मशीनच्या आवाजामुळे देवाची झोपमोड होत असल्याच्या तक्रारी पुजाऱ्यानी केल्याने मंदिर प्रशासनाने हे मशीन मंदिरातून हटवले आहे.