राहुल यांनी तिला सँडल घातली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान एका कार्यकर्त्यासोबत एक लहान मुलगी राहुल गांधींच्या सोबत चालत होती. अचानक राहुल गांधींची नजर तिच्या पायाकडे गेली. त्या मुलीच्या पायातील सँडल निघाली होती. राहुल गांधींनी स्वतःच खाली वाकून त्या मुलीला सँडल घालण्यास मदत केली. या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.