Photo – रांगोळीच्या लेटेस्ट डिझाईन, दाराची वाढवतील शोभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी आली की सर्वांची लगबग सुरू होते. घर आवरण्याबरोबरच महिला वर्गाला वेध लागलेले असतात ते दाराबाहेर काढण्यात येणाऱ्या रांगोळीचे.

दिवाळीला घराची सजावट केली जाते. आकाशकंदील, दिवे लावले जातात. तसेच सुंदर अशी रांगोळीही काढली जाते.


 
 
 
View this post on Instagram

A post shared by Rangoli nation (@rangoli_nation)

दिवाळी या सणाची शोभा वाढण्याचे काम दारातील रांगोळी करत असते. यामुळे घरातील महिला, मुली दरवर्षी नवनवीन डिझाईन शोधत असतात.

या दिवाळीला तुम्हाला काही खास करायचे असेल तर रांगोळीच्या आकर्षक आणि लेटेस्ट डिझाईन बघा.


 
 
 
View this post on Instagram

A post shared by (@rangoli_yogita_11)