
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दै. ‘सामना’च्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या सध्या वर्षा निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. काही दिवसांपूर्वीच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
































































