
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
ममता बॅनर्जी.….अटलजींसारखा नेता आता भाजपमध्ये होणार नाही. मी भाग्यवान आहे की मला त्यांच्या सोबत काम करायला मिळाल. ते सर्वसमावेशक होते. आताच्या मोदीसरकार सारखे ते नव्हते. त्यांचे सरकार पडणार होते तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता.
Very very saddened that the great statesman and former PM Shri Atal Bihari Vajpayee ji is no more with us. His passing away is a very big loss to our nation. I will always cherish the many fond memories. Condolences to his family and his many admirers
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 16, 2018
मनोहर पर्रिकर… माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने आपल्याला अतीव दुःख झाले असून भारताने अटलजींच्या रूपाने महान नेता गमावला आहे. वाजपेयी हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते. वाजपेयी यांनी आपले पूर्ण जीवन देशाच्या आणि लोकांच्या सेवेसाठी वाहिले
Deeply pained by the passing away of our beloved Atal ji. India has lost a great leader, a leader of masses and a visionary who dedicated his entire life in service of the nation and its people.
— Manohar Parrikar (@manoharparrikar) August 16, 2018
शहनवाझ हुसैन…भाजपचे नेते व खासदार शहनवाझ हुसैन यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी हजचा एक किस्सा सांगितला. “मी हजच्या मंडळात होतो व हजहून परतलो होतो. तेथून मी आब ए जमजम, हज चा साफा, टोपी आणली होती. मी त्या सर्व वस्तू वाजपेयी यांच्या हातात दिल्या. त्यावेळी साफा बघून त्यांनी ही हातात ठेवायची वस्तू नाही घालण्याची आहे असं म्हटल. त्यांच बोलणं ऐकूण मला आश्चय वाटल. वाजपेयी शेखांचा पेहराव कसा घालणार असे मला वाटले. पण त्यांनी खुप हौसेने तो पेहराव घातला.त्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर फोटोही काढले.
Such a great loss for the nation. India mourns. #AtalBihariVajpayee was one of the tallest leaders in contemporary India.
A deep personal loss for me. He handpicked me and gave me important responsibilities at a young age. He is etched in my heart forever. pic.twitter.com/2bcvfHynyR— Shahnawaz Hussain (@ShahnawazBJP) August 16, 2018
रतन टाटा, प्रसिद्ध उद्योगपती …वाजपेयींच्या निधनामुळे देशाचे कधीही न भरून निघणारी हानि झाली आहे. ज्येष्ठ नेते असूनही ते फार साधे होते. रागाचा किचिंत लवलेशही त्यांच्यात नव्हता. सध्याच्या नेत्यांना त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
All of us who knew Mr. #AtalBihariVajpayee are saddened to hear of his passing away. He was a great leader with a great sense of compassion and humour. He will be remembered fondly by a vast number of us: Ratan Tata (file pic) pic.twitter.com/HXppjD3mLe
— ANI (@ANI) August 16, 2018
सुमित्रा महाजन, लोकसभा अध्यक्ष …अटलजी हे राजकारणाच्या आकाशातील सर्वात तेजस्वी तारा होते. सर्वांना एकत्र आणून काम करण्याची क्षमता त्यांच्यात होती. विरोधकांनाही त्यांच्याविषयी विचारले तर त्यांच्याकडूनही
Atal ji was like a star in the sky of politics, which shone brighter than everyone else. He had the unique ability to bring everyone together. Even if you ask the opposition they hold a sense of respect for him: Lok Sabha Speaker Sumitra Mahajan #AtalBihariVajpayee pic.twitter.com/35zBBl4Fbf
— ANI (@ANI) August 16, 2018
कांती मिश्रा. अटलजींच्या पुतणी… मला वाजपेयींना भाषण करताना बघायचे होते. आम्ही त्यांना कधीच विसरु शकत नाही.



























































