भारतीय रिझर्व्ह बँकेत 28 जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व्ह बँकेत 28 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. लिगल ऑफिसर ग्रेड बी 5, मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड बी 6, मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिक) ग्रेड बी 4, असिस्टेंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ए 3, असिस्टेंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्योरिटी) ग्रेड 10 सह ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. सविस्तर माहिती www.Ri.org.in वर आहे.