आज तक या हिंदी वृत्तवाहिनीचे निवेदक रोहित सरदाना यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. सरदाना यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.