काय सांगता काय! ही तर कड्डक बातमी आहे!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दै.सामनाच्या अधिकृत वृत्त संकेतस्थळाची अचाट आणि अफाट घोडदौड सुरूच आहे. संकेतस्थळावर बातम्या वाचण्यासाठी वाचकांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. www.saamana.com वरील खणखणीत आणि खुसखुशीत बातम्या हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे. सामनाच्या अग्रलेखाची मोठी उत्सुकता असते. हा अग्रलेख जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या दै.सामनाच्या वाचकांना वाचता यावा यासाठी दैनिकात, वृत्तसंकेतस्थळासोबतच सोशल मीडियावरही अपलोड केला जातो, जेणेकरून तो वाचता यावा. सामना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आता टेलीग्रामवरही उपलब्ध झाला आहे. दैनिकातील प्रत्येक बातमीसोबतच राज्यात, देशात आणि जगात दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींची अचूक माहिती इतरांपेक्षाही जलदगतीने सामनाच्या संकेतस्थळावर वाचायला मिळते. सामना ऑनलाईनच्या वाचकांनी तशा प्रतिक्रियाही आम्हाला कळवल्या आहेत.

संकेतस्थळावरील बातम्या वाचणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोबतच दै.सामनाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरही पाठीराख्यांची संख्या वाढत चालली आहे. सामना ऑनलाईच्या वाचक आणि फॉलोसर्सची संख्या ही डोळे दीपवणारी असून आकड्यांची हनुमान उडी अचंबित करणारी आहे. दै.सामनाच्या  फेसबुकवर सामनाचे 1 लाख 39 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्विटरवरही सामनाचे एक लाख 37 हजार फॉलोअर्स असून त्याला व्हेरीफाय ब्लू टीकही मिळाली आहे. युट्युबवर सामनाचे 13 हजारहून अधिक सबस्क्रायबर आहेत. डेलीहंट या Appवर तर  सामनाचे फॉलोअर्स अचंबित करणारे आहेत. इथे सामनाचे 9 लाखाहून अधिक फॉलोअर्स, वाचक आहेत. सामना या सगळ्या सोशल मीडियाशिवाय व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक वाचकांना थेट बातम्या पोहचवत आहेत. सातत्याने नवीन वाचकांना जोडण्याचा प्रयत्न करणारा दै.सामना आता टेलिग्रामवरही उपलब्ध झाला आहे. तुम्ही सामनाला फॉलो करताय की नाही?

ताज्या घडामोडींसाठी आणि विशेष बातम्यासाठी आजच सामनाच्या फेसबुक पेजला लाईक करा

https://www.facebook.com/saamanaonline/

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

https://twitter.com/Saamanaonline

आमचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/channel/UC5ol_1_B32HqdOVKEwxW7Kg?view_as=subscriber

व्हॉट्सऍपवर थेट बातम्या मिळवण्यासाठी आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा

https://chat.whatsapp.com/JwCiOczkIeYGgH5USnKpuh

तसेच टेलिग्रामर अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

https://t.me/saamanaonlinenews

सर्व अपडेट्ससाठी सामनाच्या वेबसाईटला आताच भेट द्या

https://www.saamana.com/