संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे व शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.