
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी स्कॉलरशिप) परीक्षेमध्ये सूचित साईनाथ बडवे याच्यासह पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
सुचित साईनाथ बडवे (गुण – 248), श्लोक योगेश बडवे (226), कृष्णा भारत कारंडे (222), साईश शैलेश वांगीकर (218), आर्या प्रताप पाटील (218) या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना कवठेकर प्रशालेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील, उपमुख्याध्यापक बडवे, ज्येष्ठ पर्यवेक्षिका चिंचोलकर, पर्यवेक्षक रुपनर आदी उपस्थित होत





























































