चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊला

प्रातिनिधीक फोटो

 जूनपासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 किंवा 9 नंतर भरणार आहेत. ज्या शाळांची पूर्वी वेळ सकाळी 9 पूर्वी आहे, अशा शाळांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शाळांची वेळ सकाळी 9 किंवा 9 नंतर ठेवावी, अशा सूचना मुंबई विभागीय शिक्षण निरीक्षकांनी जारी केल्या आहेत.