शिखर – जान्हवी कपूरच्या लग्नाची चर्चा

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडीया यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. शिखर पहाडीया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिखर आणि जान्हवीचे फोटोज अनेकदा सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतात. जान्हवी व शिखरच्या रिलेशनशीपवर बोनी कपूर यांनी शिक्कामोर्तब केले आहे.