
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते – खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या सहा महिन्यांकरिता असतील, असे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
बोरिवली विधानसभा ः कक्ष विधानसभा संघटक – संतोष कोठारी, कक्ष कार्यालय चिटणीस – गोविंद पाटणकर, कक्ष प्रसारक – अब्दुल वफा खान, कक्ष उपसंघटक – दिव्या गांधी (शाखा क्र. 13, 15), सुधीर कदम (शाखा क्र. 9, 16), राजेश विठलानी (शाखा क्र. 17, 18), कक्ष वॉर्ड संघटक – वासुदेव पाथरे (शाखा क्र. 9), आकाश मेमाणे (शाखा क्र. 13), पद्माकर पाटील (शाखा क्र. 16), विद्याधर परब (शाखा क्र. 17), प्रमोद जगदाळे (शाखा क्र. 18).
धारावी विधानसभा ः कक्ष विधानसभा संघटक – किरण काळे, कक्ष कार्यालय चिटणीस – प्रशांत खाडे, कक्ष प्रसारक – बाबू कोरवानी, कक्ष उपसंघटक – प्रमोद खाडे (शाखा क्र. 183. 184, 185), संजय टिके (शाखा क्र. 186, 187), जॉन सांगळे (शाखा क्र. 188, 189), कक्ष वॉर्ड संघटक – अजय बरुड (शाखा क्र. 183), योगेश कांबळे (शाखा क्र. 184), अमित सावंत (शाखा क्र. 185), हेमंत नाचरे (शाखा क्र. 186), राजेंद्र वाकळे (शाखा क्र. 187), किशोर जाधव (शाखा क्र. 188), अमित लोट (शाखा क्र. 189).



























































