Shiv Sena शिवसेना उपनेतेपदाच्या नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्यासह ज्योती ठाकरे, संजना घाडी, आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

किशोरी पेडणेकर

दत्ता दळवी

अरुण दुधवडकर

अमोल कीर्तिकर

संजना घाडी

ज्योती ठाकरे
आशा मामेडी