आदित्य ठाकरे यांचा सोमवारी नाशिकला शिवसंवाद दौरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे सोमवारी म्हणजेच 6 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते मुंढेगाव, वडगाव-पिंगळा, पळसे या ठिकाणी शिवसंवाद साधणार आहेत. तर त्यानंतर नाशिकमध्ये मेळावा घेणार आहेत.