चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे – तालुकाप्रमुख – भास्कर शिंदे (नागभीड तालुका), तालुकासंघटक – बाळकृष्ण पांडव (नागभीड तालुका), शहरप्रमुख – कैलास बाहेकार (नागभीड शहर), शहर संघटक – मंगेश काळे (नागभीड शहर), शहर समन्वयक – विलास बारसागडे (नागभीड शहर), तालुकाप्रमुख – लिलाधर चुधरी (सावली तालुका), तालुका संघटक – विकास महागनवार (सावली तालुका), तालुका समन्वयक – सचिन जगबंधु (सावली तालुका), तालुकाप्रमुख – अरविंद सिडाम (सिंदेवाही तालुका), तालुकासंघटक – नितीन गिरडकर (सिंदेवाही तालुका), तालुकाप्रमुख – नरेंद्र गाडगिळवार (ब्रह्मपुरी तालुका), नरेश काळे (भद्रावती तालुका), शहरप्रमुख – अश्विन हेमके (भद्रावती शहर), शहरसंघटक – बंडुभाऊ चटपल्लीवार (भद्रावती शहर), शहर समन्वयक – विनोद कोळसे (भद्रावती शहर).