
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 2 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
मालाड विधानसभा ः विधानसभा संघटक – संजय आजगावकर (शाखा क्र. 32, 33, 49), उपविभागप्रमुख – जॉन डेविड (शाखा क्र. 34), उपविभाग समन्वयक – दीपक पावसकर (शाखा क्र. 32,33).
चारकोप विधानसभा ः निरीक्षक – नितीन दांडेकर (शाखा क्र. 21, 22), अध्यक्ष – जयेश शहा (व्यापारी सेना).
























































