
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग प्र.3मधील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
समीर देसाई – (विधानसभा समन्वयक) गोरेगाव विधानसभा; शिवराम मिर्लेकर – (विधानसभा समन्वयक) जोगेश्वरी विध़ानसभा (शाखा प्र.52, 53, 73, 74); रवींद साळवी – (विधानसभा समन्वयक) जोगेश्वरी विधानसभा (शाखा प्र. 72, 77, 78, 79); राहुल देशपांडे – (उपविभाग समन्वयक) जोगेश्वरी विध़ानसभा (शाखा प्र. 52, 53); दिलीप तळेकर – (सहउपविभाग समन्वयक) दिंडोशी विधानसभा (शाखा प्र. 38, 39); प्रवीण खडताळे – (सहउपविभाग समन्वयक) दिंडोशी विधानसभा (शाखा प्र. 37, 38); सचिन कदम – (सहउपविभाग समन्वयक) दिंडोशी विधानसभा (शाखा प्र. 42, 43).


























































