
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात फळ व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी रत्नागिरी महिला शहर संघटक सौ. मनिषा बामणे, प्रेरणा विलणकर, पोर्णिमा सावंत, सुहासिनी भोळे, नगरसेविका दया चवंडे, श्रध्दा हळदणकर, चवंडे, शिल्पा हळदणकर, किर्ती भोंगले, मानसी भोंगले, कुणाली शिरधनकर, सेजल बोराडे, तेजश्री रसाळ, अर्चाना मयेकर, अश्विनी अनवाल, सानिका कुळे,समिक्षा वालम, आरती भाताडे, प्रिया साळवी, रेवती भरणकर, किर्ती माईण, कशिश मयेकर, निधि शिवलकर, संध्या नाईक, निवेदिता जाधव व इतर महिला उपस्थित होत्या.






























































